टॉक शो / औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील स्मार्ट बसवर चर्चा

Feb 14,2020 12:16 PM IST

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीनिमित्त दिव्य मराठी शहरातील विविध समस्यांवर सामान्य नागरिकांसह तज्ञांची मते जाणून घेत आहे. या निवडणुकीत विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेतून कुठल्याही राजकीय पक्षाचा विजय होण्यापेक्षा जनतेचा विजय महत्वाचा आहे. याच भूमिकेतून शहरातील स्मार्ट बसवर चर्चा करण्यात आली आहे.