अशा रीतीने घ्या भाग घ्या:

- वाचकांना खाली दिलेले स्पर्धेचे कात्रण घेऊन सोबत ठेवावे लागेल.

- दिव्य मराठीमध्ये 18 जुलै ते ३० ऑक्टो बर दरम्या न 92 स्टँडर्ड कूपन आणि आणि 8 मास्ट र कूपन प्रकाशि त केले जातील.

- वाचकांना यापैकी 65 स्टँडर्ड कूपन आणि ५ मास्ट र कूपन स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये चि कटवायचे आहेत.

- फॉरमॅटमध्ये 70 कूपन चि कटवलेले असावेत. यात एकही कूपन दोनदा नसावे. कूपनची फोटो कॉपी चालणार नाही.

- कूपन चि कटवून वाचकांना फॉरमॅटला आपल्या शहरातील दैनि क दिव्य मराठी कार् यालयात जमा करावे लागेल.

- स्पर्धेचा फॉरमॅट जमा करण्या ची अंति म तारीख दै. दिव्य मराठीत प्रकाशि त केली जाईल.

- विजेत्यां ची नि वड लकी ड्रॉ च्या माध्य मातून होणार आहे.

नियम आणि अटी:

- ही योजना दैनिक भास्कर समूहाच्या सध्याच्या वाचकांसाठी आणि जे वाचक समूहाशी जोडू इच्छितात या दोघांसाठीही आहे.

- ही योजना मप्र, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, दिल्ली , पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आिण बिहारमध्ये लागू आहे

- येथे दाखवि लेली सर्व िचत्रे काल्पनिक आहेत. वास्तविक बक्षिसे वेगळी असू शकतात.

- दैिनक दिव्य मराठीचे कर्मचारी व त्यांच्या संबंधित व्यक्ती , वितरक किंवा एजन्ट या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत

- देशातील कोणत्याही कायद्यान्वये जर विजेत्यांचे काही कर्तव्य असेल तर विजेत्यांना स्वत: ते पार पाडावे लागेल.

- कोणत्या ही प्रकारच्या वाद-वि वादांचे निराकरण माननीय न्यायालय, भोपाळद्वा रे करण्या त येईल.

- योजनेसंबंधी सर्व अधिकार डीबी कॉर्प लि .कडे सुरक्षित असतील.