- Marathi News
- Local
- Maharashtra
- Amravati
- University Employees' Pens Closed; Work Affected, 206 Employees From 25 Departments Of The University Participated, 'work Shutdown' Movement On The 26th
विद्यापीठ कर्मचाऱ्यांची लेखणी बंद; काम प्रभावित:विद्यापीठाच्या 25 विभागांतील 206 कर्मचाऱ्यांचा सहभाग, 26 ला ‘काम बंद’ आंदाेलन
अमरावती55 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी, १८ नोव्हेंबरला लेखणी बंद आंदोलन केले. या आंदोलनात विविध २५ प्रशासकीय विभागांसह ३० शैक्षणिक दालनांमधील सर्व २०६ कर्म
.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. सर्व २५ प्रशासकीय विभागांतील एकही फाईल या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेली नाही. परीक्षा विभाग, गोपनीय विभाग, सारणी विभाग, वित्त विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांतून रोजच पत्रव्यवहार केला जातो. परंतु माझ्या कार्यालयासह सर्वच विभागातील आजचे दळणवळण रखडले. - डॉ. अविनाश असनारे, कुलसचिव, संगाबा. अमरावती विद्यापीठ.












