- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nashik
- Indefinite Hunger Strike By Judicial Employees In Kalwan For Revised Pay Scale
आंदोलन:सुधारित वेतनश्रेणीसाठी कळवणमध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
कळवण4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागणीबाबत निर्णय न झाल्याने कर्मचा
.
त्वरित सुधारित वेतनश्रेणी लागू करावी. प्रत्यक्ष शासन निर्णय हातात पडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार जिल्हा तृतीय श्रेणी न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात संपदा दीक्षित, सहाय्यक अधीक्षक बाळासाहेब मुंढे, स्टेनो जयेश पाखले, यशवंत शिरसाठ, रंगनाथ बागूल आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.












