Wed, Nov 18, 2026Updated 11:32 AM IST

शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांची गोळ्या घालून हत्या:पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्राथमिक अंदाज, इसबावी परिसरात खळबळ

पंढरपूर5 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्ताची तयारी सुरू असतानाच मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास इसबावी परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. उमानगरीत जेवणानंतर शतपावली करत असलेल्या शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यां

.

हत्येमागे गुन्हेगारी पार्श्वभूमी

राजा भिंगे यांच्यावर सांगली जिल्ह्यात यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. हत्येचे धागेदोरे जुन्या गुन्हा किंवा वैमनस्याशी जोडलेले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन केलेले हे नियोजनबद्ध कृत्य असून, हल्लेखोर भिंगे यांच्यावर पाळत ठेवून असावेत, असा संशय आहे.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links